Showing posts from December, 2024Show all
भरदिवसा म्हैसगावातील तरूणाला घोरपडवाडी घाटात लुटले
राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी 31 डिसेंबरला रात्री सपत्नीक घेतले साई समाधीचे दर्शन! राज्यातील सर्व जनतेला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे उत्तम आरोग्याचे जावो अशी केली साई चरणी केली मनोमन प्रार्थना!
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी सर्वांचीच सुरू आहे लगबग!
टाकळीभानचे भूमिपुत्र शिवम अनिल पटारे याने स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पॉईंट मिळवून उत्कृष्ट खेळी करत उत्तुंग यश संपादन केले .
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज ३१ डिसेंबरला शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!
मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने सावळीविहीर येथे एक जानेवारीपासून भव्य क्रिकेट स्पर्धा!
सहिष्णता, दया ,क्षमा ,परोपकार समदृष्टी या मानवी मूल्यांची जोपासना करत हे विश्वचि माझे घर समजणारे परमपूज्य सद्गुरु गंगागिरीजी महाराज--ह भ प संजयजी महाराज जगताप
राहुरी पोलिसांच्या विशेष मोहीमेचे जनतेतून कौतुक; चार दिवसात १७६ दुचाकींवर कारवाई
गर्द धुक्याने आभाळ धरतीवर अवतरल्याची अनुभुति
संगमनेरचे सत्तांतर होताच वरवंडीच्या थापलिंग रस्त्याचेकाम पूर्ण
भारतीय लहुजी सेना च्या वतीने जिल्हास्तर बैठक संपन्न
पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, यांना पुण्यतिथीनिमित्त टाकळीभान संपन्न
माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. यांचा पुण्यतिथी दिन साजरा! करण्यात आले अभिवादन! ना.विखे,आ. कर्डिले, आ.खताळ ,आ.दाते यांच्यासह अनेक नेत्यांची, मान्यवरांची हजेरी! लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप!------
नाशिक ते साईनगर शिर्डी नवीन रेल्वे मार्ग व  पुणतांबा ते शिर्डी दुहेरी रेल्वे मार्गाचे होणार सर्वेक्षण! ना. विखे पा. यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राची  मिळाली मंजुरी!
राजुरी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ बाबासाहेब विखे पाटील यांची ८ वी पु्यतिथी साजरी
तरुणांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा..प्रमोद मोरे
सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रात नेहमी सक्रिय असणारे-- अशोकराव श्रीपतराव जमधडे पा.आज वाढदिवसानिमित्त त्यांचेवर सर्व क्षेत्रातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव!
साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो  व सलमानखानच्या सिकंदर या आगामी चित्रपटाला चांगले यश मिळो--शिर्डीत सलमानखानची आई सलमा खान  व  बहीण अलविरा यांची साईचरणी प्रार्थना!
शिवजन्मभूमी नारायणगाव ते  शिर्डी अशा सायकलवारीचे शिर्डीत जोरदार स्वागत!
माजी पंतप्रधान कै.मनोहर सिंग यांना शेतकरी संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
शिर्डीत रस्त्यावर उतरून दुकानदार, रिक्षावाल्यांना प्रबोधन करणारे पो. नि. रामकृष्ण कुंभार यांचा ग्रामस्थांच्या वतीने  सत्कार!
शिर्डीत साई भक्तांची प्रचंड गर्दी! मंदिर ,दर्शन रांगा ,साईप्रसादालय, व रस्त्यांवरही साई भक्तांची मंदियाळी! हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट हाउसफुल!सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौज फाटा तैनात!
धार्मिक कार्य धर्माचे वैभव आहे       - अणिताताई जाधवश्रध्दा प्रतिष्ठानचे साईरत्न पुरस्कार माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि ग्रामिण साहीत्यिक कवी यशवंत पुलाटे यांना जाहीर
बीडचा बिहार होऊ नये, बीडमध्ये शांतता राहावी!व नवीन वर्ष सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान शांतीचे जावो अशी साई चरणी केली प्रार्थना----मा. परिवहन मंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब
कृषी पदवीधारकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी हितासाठी करावा   -    सौ.शालिनीताई विखे पाटीलप्रवरा कृषि शास्ञ संस्था शिवार फेरी,पालक संवाद आणि वार्षिक पारितोषिक वितरण