अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
नंदकुमार बगाडे
भारतीय लहुजी सेना च्या वतीने जिल्हास्तर बैठक संपन्न
भारतीय लहुजी सेना च्ये वतिने अहमदनगर जिल्हास्तर बैठक संपन्न झाली.
त्यावेळी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,जिल्हा संघटक राजेन्द्र त्रिभुवन,आदी उपस्थित होते.सदर बैठकी मध्ये भारतीय लहुजी सेना सुनिल सकट यांना युवा जिलाध्यक्ष,मा मिराताई राम सरोदे महीला अगाड़ी जिल्हा प्रमुख,मा प्रिता विजय ससाने शहरकार्याध्याक्ष ज्योति परदेशी शहर उपाध्यक्ष लता सुनिल बरेलीया शहरसंघटक कमल ताई जगधने शहर अध्यक्ष,यांना पद वाटप करण्या आले.
0 Comments