अहिल्यानगर हादरलं ! तहसीलदाराने रेल्वेखाली उडी घेऊन संपविले आयुष्य



टाकळीभान प्रतिनिधी-अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात कार्यरत असलेले नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
आज, 31 जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना एमआयडीसी ते निंबळक रोडवरील रेल्वे गेटजवळ घडली. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये आणि महसूल विभागात शोककळा पसरली आहे...

Post a Comment

0 Comments