सत्तेचा महासंग्राम न्यूज
अहिल्या नगर जिल्ह्यातील. श्रीगोंदा तालुक्यातील. पारगाव सुद्रिक येथील. पत्रकार क्षेत्रातील हिरा. नंदकुमार बगाडे यांना. हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अशी माहिती शंभू सेना संघटना संस्थापक अध्यक्ष. अतुल माने पाटील. यांनी बगाडे यांना. ही माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्रातील. पत्रकार क्षेत्रातील. सामाजिक कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रातील. शैक्षणिक क्षेत्रातील. अनेक मान्यवरांना. शंभू सेना संघटनेच्या वतीने. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवशंभो संघटनेच्या वतीने. 25 12 2025 रोजी. दुपारी. तीन वाजता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अशी माहिती शंभू सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. अतुल माने पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका माढा. जिल्हा सोलापूर. कार्यक्रमाचे स्थळ. जगदाळे मंगल कार्यालय येथे होणार आहे.
यावेळी माने पाटील म्हणाले. पत्रकार नंदकुमार बगाडे यांनी. लेखणीच्या माध्यमातून. गेले तीस वर्षापासून. पत्रकार क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. त्यांनी. संत महात्मे आणि महापुरुष यांचे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून. त्यांचे आचार विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले आहे. तसेच. अहिल्या नगर जिल्ह्यात नव्हे तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पत्रकार क्षेत्रामध्ये. त्यांनी. अनेक पुरस्कार मिळवले आहेत. बगाडे हे नेहमी. आपल्या लेखणीच्या माध्यमातून. सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून. त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून. विविध शासकीय योजनेचे फायदे. विविध शिबिराचे आयोजन करून. सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. पत्रकार क्षेत्रामध्ये कार्य करत असताना. गरीब श्रीमंत. ग्रामीण असा दुजाभाव न. सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.
बगाडे यांनी. धार्मिक शैक्षणिक सामाजिक. विविध क्षेत्रांमध्ये. सहभाग घेत असतात. शिव शंभो संघटनेच्या वतीने. पाणी गेले अनेक वर्षापासून. संघटनेच्या वतीने. त्यांच्या कार्याची दखल घेऊन. त्यांचा आम्ही नेहमी सन्मान करत असतो.
यावेळी बगाडे म्हणाले
समाजामध्ये कार्य करत असताना. कुठल्याच प्रकारे. आपण जर चांगले कार्य केले तर. आपल्याला यश नक्की मिळते. कार्य करत असताना. कधी कोणाची वाईट. कधी कोणाला वाईट मानू नका. ज्याची नजर वाईट. त्याचे वाईटच होते. ज्याची नजर चांगली त्याची चांगलीच होते. समाजात कार्य करत असताना जीवनाचा त्याग करावा लागतो. तरच आपल्याला संघर्षातून यश प्राप्त होते हे मात्र नक्की खरे आहे.
छत्रपती संभाजी महाराज या. देखणी सम्राट. पुरस्कार मिळाला मी धन्य झालो. आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक. महापुरुषांनी. जीवनाचा त्याग करून. स्वतंत्र्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला.
यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. महात्मा ज्योतिबा फुले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांतिवीर लहुजी साळवे. अहिल्याबाई होळकर. छत्रपती शाहू महाराज. आणि इतर महापुरुषांनी स्वातंत्र्य साठी आपल्या जीवाची परवा न करता. समाजासाठी. महान कार्य केले आहे.
त्याचप्रमाणे. संत नामदेव महाराज संत निवृत्ती महाराज संत ज्ञानेश्वर महाराज. संत चोखा महाराज संत नरहरी सोनार. संत मीराबाई. संत सोपान काका. संत. संत कान्होपात्रा. अशा अनेक. आपल्याला. दिशा देण्याचे कार्य केले. महापुरुषांच्या नावाने पुरस्कार मिळणे म्हणजे. आपण केलेल्या सर्वसामान्य जनतेची सेवा. याची फळ आपल्याला मिळते. पण यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना. आपण संत महात्मे व थोर महापुरुषांचे आदर्श घेतले तर. आपल्याला यश प्राप्त होते हे मात्र याचा अनुभव मला आहे.
छत्रपती संभाजी महाराज. शिव शंभू संघटनेच्या वतीने. लेखणी सम्राट पुरस्कार मिळाला. याची श्रेय. पारगाव सुद्रिक येथील. संपूर्ण ग्रामस्थ. पारगाव सुद्रिक चे ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज यांच्या. कृपा आशीर्वादाने. हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पारगाव सुद्रिक. येथील ग्रामस्थ यांना. समर्पित करतो.
पत्रकार नंदकुमार बागडे यांना. अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका येथे. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे. समाज भूषण पत्रकार नुकताच मिळाला आहे. हा दुसरा पुरस्कार. सोलापूर जिल्हा तालुका माढा. हा दुसरा पुरस्कार मिळत आहे.
बगाडे यांना पुरस्कार जाहीर. त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर उदावंत. अहिल्यानगर यांनी दिली.
25 12 2015 रोजी. दुपारी दोन वाजता. शंभू सेना संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार क्षेत्रातील. तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमाला. उपस्थित राहावे.
अशी आव्हान संस्थापक अध्यक्ष.
शंभू सेना संघटना. अतुल माने पाटील यांनी केले आहे
0 Comments