गावकऱ्यांनी केला निर्भीड पत्रकारितेचा सन्मान शंकर सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव



 लोणी / प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे,मराठी पत्रकारितेत व सांस्कृतिक सामाजिक कामात विशेष रस यासाठी ओळखले जाणारे निर्भीड पत्रकार शंकर सोनवणे यांना महाराष्ट्र गौरव रत्न 2025 हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व सन्मान सोहळा होत आहे श्रीरामपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कलारत्न गौरव पुरस्कार समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रत्येक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार त्यांना हा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.


 यानंतरही गावात सोनवणे सत्कारमूर्ती ठरले वृत्तपत्र विक्री करताना आपला संपर्क समाजातील अनेक घटकांशी येतो पत्रकारिता समाजातील प्रामाणिकपणे च्या बळावर उभी आहे शंकर सोनवणे यांचे कार्य देखील प्रामाणिकपणाचे आहे त्यामुळे या सत्काराचे ते मानकरी ठरले त्यांचे वृत्तपत्र सहकारी रूपाली भालेराव भालेराव न्यूज पेपर एजन्सी गोपाळ राऊत आणि संदीप कदम पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले पत्रकार शंकर सोनवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments