पारगाव सुद्रिक येथील. पोस्टमन. जाकीर बाबुलाल शेख. यांचे हृदयविकाराने निधन.
श्रीगोंदा तालुक्यातील. पारगाव सुद्रिक येथील पोस्टमन जाकीर बाबुलाल शेख. वय 57 व्या वर्षी. बुधवार दिनांक. 31 12 2025 रोजी. पहाटे बारा वाजून 30 मिनिटांनी. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
गेले 40-45 वर्षापासून ते पोस्ट खात्यामध्ये. पारगाव सुद्रिक येथे पोस्ट खात्यामध्ये पोस्टमन म्हणून त्यांनी पारगाव सुद्रिक येथे. परिसरामध्ये चांगल्या प्रकारे सेवा केली. होती. जाकीर शेख यांना. पोस्टमनच्या या नावाने लहान थोर ओळखत होते. सर्वसामान्य पासून ते श्रीमंत पर्यंत कधीही भेदभाव न करता सर्वांशी मिळून मिसळून शांत स्वभावाचे होते. नोकरी करून ते. भाजीपालाचा व्यवसाय. पारगाव सुद्रिक परिसरामध्ये त्यांच्या निदाने हळहळ व्यक्त होत आहे. कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात पत्रकार नंदकुमार बगाडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पंचायत समिती सदस्य शहाजी हिरवे माजी उपसरपंच राजेंद्र मोठे शिवाजीराव ननवरे बाळासाहेब खेतमाळीस सुरेश खेतमाळीस अतुल दानवे पाटील. माऊली शेठ हिरवे सामाजिक कार्यकर्ते. माजी सरपंच गोविंद शेठ हिरवे. आदेश तुळशे सुरेश जाधव. स्वप्निल बगाडे. ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके. रमेश मोटे. आधी यावेळी उपस्थित.
0 Comments