टाकळीभान प्रतिनिधी- माजी केंद्रीय मंत्री
पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, यांना पुण्यतिथीनिमित्त टाकळीभान
येथील भारतीय जनता पार्टी व माजी सभापती नानासाहेब मामा पवार, यांच्या संपर्क कार्यामध्ये अभिवादन करण्यात आले,
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार यांनी सांगितले, की माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे जलसंधारण मध्ये मोठे काम होते ,त्यांनी पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे त्यांचे महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, आता सध्या त्यांचे पुत्र नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री झाले आहे ,ते त्यांच्या कामास व त्यांच्या महत्वकांक्षेस नदी जोड प्रकल्प पूर्ण अशी शंभर टक्के खात्री आहे ,त्यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे, अशा आशा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना श्रद्धांजली वाहिली नदी जोड प्रकल्प झाल्यास हीच मोठी श्रद्धांजली राहील अशी इच्छा व्यक्त केली आहे ,
या वेळी विठ्ठल रुक्माई देवस्थानचे पुरोहित राजेंद्र देवलकर , अविनाश लोखंडे, केशव रणनवरे,मोहन कांबळे, राजेंद्र म्हस्के ,योगेश पुजारी ,केशव रणवरे ,बाबासाहेब खंडागळे, सोसायटीचे चेअरमन दीपक राव डुकरे ,संतोष जाधव आदी उपस्थित होते,
0 Comments