माजी पंतप्रधान कै.मनोहर सिंग यांना शेतकरी संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


लोहगाव (वार्ताहर)

आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मा .कै मनमोहन सिंग यांना अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके पाटील तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.
 कै मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री असताना शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले पंतप्रधान असताना शेतकरी बंधू यांची ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती केली .
आशा महान नेत्याला हारपल्याने देशात कॉग्रेसची व देशातील शेतकरी कामगार बंधू भगिनी यांना आधार देणारा नेत्यास मुकला.

Post a Comment

0 Comments