Showing posts from October, 2024Show all
साईसंस्थांनच्या श्री साईबाबा  हॉस्पिटलमध्‍ये  एक  कोटी रुपयाचे  थुलियम लेजर मशिन!मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या मशीनचे विधिवत पूजा करून आज गुरुवारी केले लोकार्पण!
शेतकरी आग्रो दूध संकलन केंद्र सावळ विहीर (कारवाडी)  यांच्या वतीने  दिवाळी निमित सर्व शेतकरी दूध उत्पदकांना भेट वस्तू देण्यात आल्या
संस्थान महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबीताई नागरे यांना सापडलेले सत्तावीस हजार पाचशे वीस रुपये प्रामाणिकपणे त्या साई भक्ताला केले परत!
काकासाहेब गोरखे यांचे हस्ते सचिन गायकवाड लिखित सावली या कादंबरीचे प्रकाशन  100 व्या कादंबरीचे प्रकाशन लवकरच होईल...            वसंतराव सकट
दिवाळी व निवडणुका,त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी  धामधुम! दिवाळीमुळे ग्राहकांनी बाजारपेठा खुलल्या! तर निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांचा प्रचारही बहारला!!
अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष रोपाचे वाटप
श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी शिर्डी व परिसरातील पत्रकारांनाही दिवाळी भेट देत दिल्या शुभेच्छा!
राजकारणासाठी विनाकारण लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा करणाऱ्या विरोधकांचेच पद आता आले आहे धोक्यात----ना.राधाकृष्ण विखे पाटील आमच्या तालुक्यात येऊन खालच्या पातळीवर बोलला तर आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आमची सहनशीलता  ही कमजोरी समजू नका ---मा.खा. डॉ.सुजय विखे पा.
संतांनी वारकरी विचारांची पेरणी करतांना समाजमनामध्ये सेवाभाव रुजवला ----ह.भ.प.संजयजी महाराज जगताप(भऊरकर )
शिर्डीच्या  साईनाथ  रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी व उपचार शिबीरास उत्‍सफुर्त प्रतिसाद!
संगमनेर येथील डॉ. सुजय विखे‌ पा यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा सावळीविहीर बुद्रुक येथे तीव्र निषेध!
मंगळवार दिनांक 29 रोजी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे फॉर्म भरणार असल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ...गणेश आगलावे
 शिव.स्वराज्य मंच सामाजिक संघटनाचां पाथर्डी तालुका कार्यकारणी जाहिर
शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्याची निवड
टाकळीभान बागायतदार सोसायटीच्या वतीने दिवाळी निमित्त १५ किलो साखर वाटप.
प्राईम  अकॅडमीच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा उत्साहात संपन्न .
बिबट्यांच्या दहशतीत वाकडी गाव! चार दिवसात वन विभागाने पिंजरे लावावेत! अन्यथा एक दिवस गाव बंद आंदोलन---- विठ्ठलराव शेळके
शिर्डीच्या साईनाथ रुग्‍णालयात  अद्यावत आर्थोपेडीक शस्‍त्रक्रिया विभागाचा लोकार्पण  सोहळा नुकताच उत्साहात संपन्‍न!
भाजपचे मिलिंदकुमार साळवे यांच्या मुंबईत भेटीगाठी सुरू*श्रीरामपूर विधानसभा मतदार संघासाठी आग्रह
 लेखी आश्वासनानंतर थापलिंग रस्त्याचे भोसले यांचेआत्मदहन मागे.
 आश्वासनानंतर थापलिंग रस्त्याचे भोसलेखीले यांचे आत्मदहन मागे
टाकळीभान घोगरगाव शिवारात गट न . २७१ मधील पाच एकर क्षेत्रापैकी अडीच एकर उस जळून खाक
कृषीभूषण विठ्ठलदास आसावा यांना अमेरिकन मेरीट कौन्सिलची मानद डॉक्टरेट  प्रदान
श्रीरामपूर पोलीस स्टेशन व इंडिया तिबेट  बॉर्डर यांची   विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने टाकळीभान गावात पथसंचालन
बाभळेश्वर येथे वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली.
वसंतराव शिंदे यांचे निधन.
बहुजन जनतापक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार. संस्थापक अध्यक्ष. बालाजी दूमाडे
श्री साईनाथ रुग्‍णालयात  मोफत त्‍वचा रोग तपासणी  शिबीर
आंबीखालसा गावचे निसर्गप्रेम आदर्शवत : प्रमोद मोरे
श्रीरामपूर तालुक्यातील खानापुर शिवारात बिबट्याने धुमाकुळ