वसंतराव शिंदे यांचे निधन.


राहाता तालुक्यातील लोहगाव (विठ्ठलनगर )येथील वसंतराव गंगाधर शिंदे( वय६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले आहे.

 ते पद्मश्री डॉ . विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांतील  सेवा निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पच्छात  वडील गंगाधर  शिंदे. पत्नी छाया शिंदे, मुलगी सुवर्णा व दोन मुले तुषार शिंदे व संदीप शिंदे.  यांचे  वडील होत. त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक .राजकीय .अध्यात्मिक. क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments