नंदकुमार बगाडेपाटिल (अ.नगर जि. प्रतिनिधी )
मुंबईयेथे. बहुजन जनतापक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या.अध्यक्षतेखीली. बठकीचे आयोजन करण्यात आले होते. याववेळी. संपूर्ण महाराष्ट्रातील आधिकारी पद आधिकारी उपस्थित होते. यावेळी. विधानसभा निवडणूक लढविणार निर्णय घेण्यात आला असून यावेळी विविध महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्याची इच्छुक उमेदवाराची चर्चा करून आम्ही निर्णय घेण्यात येईल.
यासाठी इच्छुक उमेदवारानां चर्चा करूनच. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.आमचा पक्ष नविन असला तरी आम्ही यामध्ये युवक कार्यकर्त्यांनां संधी देणार आहे यासाठी. महिला भगिणी आणि युवा कार्यकर्त्यांनी.
बहुजन जनतापक्ष संस्थापक अध्यक्ष. बालाजी घूमाटे मुंबई येथील संपर्क कार्यालयाशी साधावा असे आवाहन करण्यात आले
बहुजन जनतापक्ष हा अनेक बहुजन समाजातील जाती जमातीला या मिरवणुकीत लढविणार साठी आम्ही संधी देणार आहे. विशेष म्हणजे.
महिला भगिनींना विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडणूक लढविणार साठी संधी देत आहे. आम्ही 20. टक्के.राजकारण आणि80.समाजकारण करत आहे.
आम्ही लवकरच. संपूर्ण महाराष्ट्रातील.दौरे करूनपक्ष बळकट करण्यासाठी युवकांनी साठी कार्य शाळा घेऊन सामाजिक शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक साठी अशी विविध शिबिराचा मध्येतून फायदे मिळून देणार आहे
यावेळी. आभिंमान कांबळे. युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. राजेंद्र थोरात. केरबा बाबर. शंकर भाऊ तडाखे महेंद्र थोरात. महादेव कांबळे आनंद शेकडे आजिनाथ खेडेकर. कृष्ण कांबळे रमेश रोकडे प्रतिभाताई तूपे. आकिंता पगारे बहुजन जनतापक्ष सोसेल मिडिया महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल. सुरेश खाडे सूनिल अण्णा.मोटे. आदि मान्यवरांसह उपस्थित होते. सूत्रसंचालन कांबळेसाहेब यांनी केले आभार प्रदर्शन खाडे यांनी मानले
अशी महिती बहुजन जनतापक्ष महाराष्ट्रा.राज्य युवा सचिन खेडेकर यांनी माहिती दिली
0 Comments