शिव.स्वराज्य मंच सामाजिक संघटनाचां पाथर्डी तालुका कार्यकारणी जाहिर

अहिल्यनगर (नंदकुमार बगाडे)

शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्याची निवड  पाथर्डी तालुक्याचे तालुका अध्यक्ष पदी  हुसेन पठाण,तर अहिल्यानगर  जिल्हा प्रमुख संघटक अब्दुल शेख, यांची निवड करण्यात आली

 त्याप्रसंगी शिव स्वराज्य मंचचे  संस्थापक अध्यक्ष सलमान भाई पठाण, युवा नेते विशाल भाऊ मोजे, रमीज पोपटीया, शहराध्यक्ष अक्षय वाघ, तालुकाध्यक्ष अभिजीत खैरे  पाटील, सिकंदर तांबोळी, मुकेश चांदणे, कादर भाई, दीपक आव्हाड, नागेश साठे, उत्तम चापनेरकर, स्वराज मंडलिक, आदी उपस्थित होते,आकाश शिंदे,

Post a Comment

0 Comments