शिर्डी (राजेंद्र दुनबळे)
आपल्या शिर्डी मतदारसंघातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच विकास घडविण्यासाठी व मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी मा. नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता, सिद्धी संकल्प लॉन्स राहाता येथे भरणार आहोत.
त्यानिमित्त राहता तालुक्यातील कार्यकर्ते. पंचक्रोशीतील कार्यकर्ते .तसेच.महिला मंडळ. तरुण मित्र मंडळ.सामाजिक संघटना . महिला बचत गट. अंगणवाडी सेविका. सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व सावळीविहीर ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे यांच्याकडून करण्यात आले आहे
0 Comments