शेतकरी आग्रो दूध संकलन केंद्र सावळ विहीर (कारवाडी) यांच्या वतीने दिवाळी निमित सर्व शेतकरी दूध उत्पदकांना भेट वस्तू देण्यात आल्या
शिर्डी... राजेंद्र दुनबळे
शेतकरी आग्रो दूध संकलन केंद्र सावळ विहीर (कारवाडी) यांच्या वतीने दिवाळी निमित सर्व शेतकरी दूध उत्पदकांना भेट वस्तू देण्यात आल्या व डेअरीच्या वतीने वर्षबर उचांक दूध गालणाऱ्या शेतकरी उत्पदकांचा सत्कार (राहुल आहेर ) व (अभिषेक जपे) यांच्या वतीने करण्यात आला.
या वेळी दीपक जपे.संदीप जपे. ज्ञानेश्र्वर जपे. भारत जपे. गणेश जपे. राजू शिंदे. कृष्णा वाळुंज. तुषार आगलावे. साईनाथ अहिरे. शरद आगलावे. सुरेश सुरले. भाऊसाहेब सदाफळ . अमोल जपे.राहुल जपे . राहुल आहेर .अभिषेक जपे दिलीप जपे. आदी उपस्थित होते.
0 Comments