फकीरा रंगनाथ नरवडे यांचे निधन

राहाता तालुक्यातील लोहगाव (तांबेनगर) येथील
फकिरा रंगनाथ नरवडे (दादा)वय वर्ष 85, 
त्यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले .

त्यांच्या पश्चात तीन मुले .दोन मुली. सुना .नातवंडे .जावई. नात जावई. असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर प्रवरानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक
 सांस्कृतिक  क्षेत्रातील नामवंत मंडळी बरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.भाऊसाहेब फकिरा नरवडे .मच्छिंद्र फकिरा नरवडे . 
जालिंदर फकिरा नरवडे . त्यांचे ते वडील होत..

Post a Comment

0 Comments