संत कृष्णाजी बाबा महाराज यांची सहा व सात जानेवारी रोजी यात्रा उत्सव.
तंबाखू जर्दा पाकिटावरील गाईचे चित्र हटवावे यासाठी संगमनेर येथे उपोषण ! ओझर खुर्द चे मच्छिंद्र रामा यादव यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण केले स्थगित!
नववर्षाच्या निमित्ताने साईभक्त श्रीमती बबीता टिकू व परिवारांच्या वतीने १३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा नक्षीदार सोन्याचा हार साई चरणी अर्पण!
नव वर्षदिनी भोजपुरी चित्रपटाचा प्रसिद्ध अभिनेता केसरी लाल यादव यांनी शिर्डीत घेतले साईबाबांचे दर्शन! संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!
शांत, सुस्वभावी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व व्यवसाय सांभाळत सामाजिक,  धार्मिक कार्यातही रस घेणारे----- संजूभाऊ दहिवाळ आज एक जानेवारीला वाढदिवसानिमित्त त्यांचेवर सर्व क्षेत्रातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव !
नवीन वर्षापासून साई  मंदिरात सामान्य दर्शन रांगेतील दोन साई भक्तांना साई समाधी मंदिरात आरतीला पुढे उभे राहून मिळणार मान! आज मध्यान आरती पासून या कार्यपद्धतीला सुरुवात!
औरंगपूर सोसायटीच्या चेअरमन पदी विखे गटाचे भाऊसाहेब तळोले यांची बिनविरोध निवड