राजुरी ( वार्ताहार ) राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं. भा. मथुराबाई बाळासाहेब भालेराव यांचे नुकतेच निधन झाले .
त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुना जावई नातवंडे नाती असा मोठा परिवार असून राजु बाळासाहेब भालेराव यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments