गं.भा.चंद्रकला पवार यांचे निधन

राजुरी वार्ताहर 
राहाता तालुक्यातील राजुरी येथील गं. भा. चंद्रकला भास्कर पवार यांचे नुकतेच निधन झाले.

 .त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना जावई नातवंडे नाती असा मोठा परिवार असून प्रताप पवारव सुनील पवार यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments