गजाबापु शिंदे यांचे निधन.

राजुरी( वार्ताहार)

 पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी गजाबापू हरिभाऊ शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले  (  वय ६२) होते .

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे, नाती भाऊ भाऊजई पुतणे पुतण्याअसा मोठा परिवार असून सुरज शिंदे व गणेश शिंदे यांचे ते वडील होते त्यांच्यावर माळेवाडी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments