लक्ष्मण लांडगे यांचे निधन



टाकळीभान ( प्रतिनिधी ) येथील लक्ष्मण दादासाहेब लांडगे ( वय ६६ वर्षे ) यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना नातवंडे असा मोठा परीवार होता. पप्पु व स्वप्नील यांचे ते वडील तर जेष्ठ पञकार चंद्रकांत लांडगे यांचे ते मोठे भाऊ होत.

Post a Comment

0 Comments