छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू

वैजापूर तालुका प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती निवडणूक रणधुमाळी छ.संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वैजापूरचे आमदार श्री रमेश बोरनारे सर व छ.संभाजीगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला .
,
 ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांनी छ. संभाजीनगर जि.प. सभापती काळात वैजापूर तालुक्यात गावोगावी विकास कामे केलेले असून विशेषतः पाझर तलाव व रस्ते यांना त्यांनी विशेष प्राधान्य दिले होते तसेच वैजापूर गंगापूरसाठी आलेल्या नांदूर मधमेश्वर साठीही त्यांचे मोठे योगदान आहेत
 त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरलेल्या फॉर्ममुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे 
*आता संभाजीनगर मध्ये सुरू झाले बॅक निवडणूक पर्व*
*आदरणीय ॲड श्री प्रमोद दादांनी फॉर्म भरल्याने आनंद व्यक्त करत आहेत सर्व*
आदरणीय दादांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्या.

Post a Comment

0 Comments