दिलीप शिंदे
सोयगाव दि. ९ -- सोयगाव बसस्थानक समोर असलेल्या शिवामृत डेअरी येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान एकनाथ गोंड यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ( उबाठा) दिलीप मचे,सुभाष काळे, अर्जुन ढगे,भगवान पंडित,राजू पाटील,राहुल मानकर, भगवान वारंगने, प्रभाकर नागपुरे, गोकुळ परदेशी, पंकज परदेशी, विष्णू सोनवणे,भगवान कोथलकर, दत्तात्रेय काटोले, पूनम परदेशी,सुनील काळे, ईश्वर इंगळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
0 Comments