छबबाई लोखंडे यांचे निधन




टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कॉम्रेड पक्षाचे कट्टर समर्थक स्वर्गीय नानासाहेब लोखंडे यांच्या पत्नी छबबाई नानासाहेब लोखंडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
 आहे.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्ष होते त्यांच्या पश्चात तीन मुली,दोन मुले व सुना- नातवंडे असा मोठा परिवार असून , सेवानिवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी रामभाऊ लोखंडे तसेच एसटी कामगार सेवानिवृत्त लक्ष्मण लोखंडे यांच्या त्या मातोश्री होत.

Post a Comment

0 Comments