लोहगाव ( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील दैनिक सार्वमत चे पत्रकार व प्रवरा प्रेस क्लबचे सदस्य. प्रकाश औताडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नुकताच बाभळेश्वर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे .सचिव कोंडीराम नेहे. क्षितिज समाचारचे संपादक संचालक गोरख दादा गवारे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments