हरणाबाई थेटे यांचे निधन



 राजुरी (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील प्रवरानगर थेटे वस्ती येथील गं.भा हरणाबाई सहादू थेटे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात सहा मुले,दोन मुली,सुना जावई नातवंडे,नाती,नातजावई असा मोठा परिवार आहे 
असून,शेकुजी,जिजा बापू,केशव,राजाबापू,परशराम, भास्कर थेटे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर कोल्हार येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments