राधाकिसन बहिरट यांचे निधन



टाकळीभान प्रतिनिधी- घोगरगाव येथील  राधाकिसन दगडूजी बहिरट यांचे नुकतेच वयाच्या ७४ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे,ते मुळा प्रवरा विज संस्था अकाउंट विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी होते,
त्याच्यां पाश्चात पत्नी,दोन मुले,तीन भाऊ,दोन पुतने, सुना,दोन बहिणी नाती,नातवंड असा परिवार आहे.साहित्यिक अनिल बहिरट यांचे ते वडील होत. भाऊसाहेब (काका) बहिरट यांचे थोरले बंधू होते,त्यांचा स्वभाव मनमिळावू होता त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,

Post a Comment

0 Comments