सुलोचना गिरमे यांचे निधन.

लोहगाव (वार्ताहर)


राहाता तालुक्यातील लोहगाव येथील. सुलोचना बाळासाहेब गिरमे ( वय ७४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती. दोन मुले. एक मुलगी. सुना .नातवंडे. जावई असा मोठा परिवार आहे. 
त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले‌ यावेळी सामाजिक सांस्कृतिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. बाळासाहेब सोपान गिरमे यांच्या पत्नी व रवींद्र गिरमे संतोष गिरमे. सुवर्ण दर्शने यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments