घोगरगाव त्रिमूर्ती विद्यालयाचा दहावीचा निकाल 96%


दिलीप लोखंडे टाकळीभान 
टाकळीभान प्रतिनिधी-घोगरगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील सन २०२५-२६ इयत्ता १० वीच्या 96%टक्के निकाल लागला आहे ,यशाची गौरवशाली परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले:

कु. मेघळे गायत्री विठ्ठल – 86.20%,कु. पटेल तैबा अरीफअली – 83.60%चि.खंडागळे साथक संदीप – 83.40%कु. पठाण सोफी रशिद – 82.60%कु. पहाड अंजली गोविंद – 82.60%कु. शेख मुबशरा शहाजान – 80.60% कु. पवार सिद्धी अशोक –80.20%
चि. राशिनकर रोहित बाबासाहेब – 79.20%चि. नरोडे ओम दत्तात्रय – 79.00%चि. राऊत अतुल भरत – 78.40%कु. मुलमुळे गायत्री कानिफनाथ – 75.00%कु. राठोड श्रीलेखा अमोल – 74.60% मी संपादन केले आहे, 
  या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील, उपाध्यक्ष स्नेहल दीदी घाडगे, विश्वस्त चेतन पाटील चव्हाण, संस्थेतील सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य संतोष जावळे सर, विभाग प्रमुख संदीप काळे सर, नितीन साळवे, अर्चना जगताप, मनीष वेताळ, रेखा दिवे, विकास कौटे, हरिश्चंद्र डिके, अमोल बहिरट ,वनिता नाणेकर, नंदिनी सरोदे, महेश सरोदे,संभाजी गारुळे, ललिता गारूळे ,कृष्णा शिंदे अश्विनी खुरुद , मयुरी राऊत, अमोल तांबे, संदीप कांबळे ,स्वाती कांबळे तुषार सवाई वसतिगृह विभाग प्रमुख रवी कोरडे श्रीमती गीतांजली गवारे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी , पालक, घोगरगाव गावातील ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मनःपूर्वक अभिनंदन केले
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! दिल्या.

Post a Comment

0 Comments