प्रवरानगर येथील जिल्हा सहकारी बँकेमध्ये सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध.




लोहगाव (वार्ताहर)
 राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सोनेतारण कर्ज सुविधा सुरू करण्यात आली .असल्याची माहिती .शाखा अधिकारी सौ अपेक्षा जोंधळे.यांनी दिली आहे.

प्रति तोळा जास्तीत जास्त कर्ज व कमीत कमी व्याजदरात तसेच कमीत कमी कागदपत्रात खातेदारांना ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी एक टक्का व्याजात सुट देणार असल्याचे. त्यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकेत ही सुविधा सुरू झाली आहे .असे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले. या योजनेमुळे शेतकरी व परीसरातील नागरिकांनी 
 चेअरमन चंद्रशेखर घुले, व्हा. चेअरमन माधवराव कानवडे. ‌संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments