त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,तीन मुली,जावई,नातवंडे, नाती नातजावई,असा मोठा परिवार असून प्रगतशील शेतकरी नितीन घोगरे व मंगेश घोगरे यांचे ते वडील होते.त्यांच्यावर लोणी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments