टाकळीभान प्रतिनिधी-नाशिक येथिल भोंदु बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याचे विरुध्द आजपावेतो ६ फौजदारी गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयांचा तपास विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरु आहे.
तरी सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की, सदर गुन्हयांविषयी उपयुक्त माहिती आपल्याकडे असल्यास खालील संपर्क क्रमांकावर देण्यात यावी. तसेच सदर आरोपीताने आपल्या बाबतचा काही अपराध केला असल्यास कृपया आम्हाला खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल.
पोलीसउपअधिक्षक,किरणकुमार सुर्यवंशी, महिला पो.नि./ तृप्ती सोनवणे, पो.नि./राहुल मोरे,
एसआयटी पथक मोबाईल क्रमांक
१) ९५०३२७०२२४ २)७७७५८१६३८९ विशेष तपास पथक
असे आव्हान तेजस्वी सातपुते (भा.पो.से.) विशेष तपास पथक प्रमुख नाशिक यांनी जनतेला केले आहे,
0 Comments