राहाता तालुक्यातील राजुरी येथील. गं. भा .बेबीकला नारायण कसाब यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समई त्यांचे वय 90 होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सुन,जावई,नातवंडे नात जावई,नाती,असा परिवार असून राजुरी गावचे लोकनियुक्त माजी सरपंच सुरेश नारायण कसाब यांच्या त्या मातोश्री व प्रगतशील शेतकरी राहुल कसाब व सागर कसाब यांच्या त्या आजी होत्या.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments