त्यांनी मुख्य वितरण केंद्रावर भाव घेतली रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत आधार घेत ज्येष्ठ नागरिक देखील रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत होते यामध्ये महिलांची ही संख्या तेवढीच होती घरातील कामे सोडून त्यांना गॅस सिलेंडर साठी ताटकळत उभे राहावे लागत आहे सध्या उन्हाळ्याची स्त्री होता वाढत असल्यामुळे भर दुपारी रांगेत उभे राहणे हे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे गॅस सिलेंडर हे जीवनाशक वस्तूंमध्ये मोडत असल्याने उन्हाचा त्रास सहन करूनही नागरिक मोठ्या संख्येने रांगेत उभे राहिले होते गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सभोवतालच्या परिसरातून केली जात आहे. इराण विरुद्ध इसराइल आणि अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाले आहे पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये गॅस टंचाईमुळे खूप काही अडचणी येऊ शकतात या भीतीमुळे नागरिकांनी भर उन्हात देखील गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे..
सहसंपादक साबळे ज्ञानेश्वर.
0 Comments