टाकळीभान( प्रतिनिधी)
-टाकळीभान येथील समाबाई आसाराम गाडेकर यांचे 75 वर्षे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांनी बरेच वर्ष विठ्ठल रुक्माई मंदिराची साफसफाई करून पांडुरंगाची सेवा केली आहे ,त्यांच्या पश्चात एक मुलगा पाच मुली सुन नातवंड असा परिवार आहे, गंगापूर एसटी डेपोचे वाहक भाऊसाहेब गाडेकर यांच्या त्या मातोश्री तर नारायण शेंडे यांची बहिण होत्या.
0 Comments