भैरवनाथ नगर येथील सूतगिरणी रोड वीट भट्टी वर काम करणाऱ्या कामगार यांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने नोंदणी करून त्यांना भांडे संच देण्यात आले.
या महिलांना या गरजू वीट भट्टी कामगार महिलांना हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक भरत शेठ जगदाळे तसेच बचत गटाचे सीआरपी बचत गटाच्या सौ पठारे ताई व सी आर पी तृप्ती ताई जगदाळे याचे विषेश प्रयत्नातुन हा लाभ देण्यात आला वरील योजना पूर्ण करण्यासाठी राहुल काशिनाथ लिहिणार ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ नगर,ज्योती विठ्ठल लाहोरे ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ नगर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
0 Comments