टाकळीभान : प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गोविंदसागर जलाशयाचे शासकीय जलपूजन काल आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीच्या माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, अॅड. प्रमोद उलटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्ञानेश्वर मुरकुटे, संचालक विलास दाभाडे, दिलीप कोकणे, अॅड. धनराज कोकणे, विजय बोर्डे, मधुकर कोकणे, भाऊसाहेब मगर, अशोकचे कार्यक्रम विभागाचे संचालक शिवाजी शिंदे, बशीर बेग, केरूबापू मगर, सामाजिक कार्यकर्ते बापूराव शिंदे, महेंद्र संत, भैय्या पठाण, श्रीधर गाढे, मोहन रणनवरे, रावसाहेब वाघुले, आबासाहेब आहेर, संजय रणनवरे, दिनकर पवार, प्रकाश दाभाडे, महेश लेलकर, विष्णू
पटारे, राम बोडखे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी व टाकळीभान ग्रामस्थ उपस्थित होते. गोविंदसागर जलाशय भरल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
0 Comments