अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार देण्यात आला

लोणी ( प्रतिनिधी)


सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनेता प्रमोद पंडित यांना धर्माचार्य श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज यांच्या शुभहस्ते कलारत्न पुरस्कार ने सन्मानित केले केल्यामुळे अहिल्यानगर मा.जिल्हा परिषद अध्यक्षा,शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पाथरे बुद्रुक गावचेअभिनेता दिग्दर्शक प्रमोद भाऊसाहेब पंडित यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आले.
 अध्यक्ष मॅडम यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामपंचायत लोणी बु कमिटीच्या वतीने खूप कौतुक करत पंडित यांचे अभिनंदन केले यावेळी लोणी ग्रामस्थांच्या वतीने व पुढारी चे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी कुंभकर्ण, पत्रकार,ज्ञानेश्वर साबळे,महेश भोसले ज्ञानदेव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments