समनापूर वार्ताहर.. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील गं.भा.ताराबाई साहेबराव नेहे (वय९२)
यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले.दोन मुली.सुना.जावई.नातु.नाती. नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिलीप नेहे.नानासाहेब नेहे.यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर समनापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक. राजकीय.सांस्कृतिक. आध्यात्मिक.क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.गं.भा. ताराबाई साहेबराव नेहे यांचे निधन.
0 Comments