गं.भा.ताराबाई साहेबराव नेहे यांचे निधन

समनापूर( वार्ताहर..) संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील गं.भा. ताराबाई साहेबराव नेहे (वय९२)
यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले .
त्यांच्या पश्चात दोन मुले.दोनमुली.सुना.जावई.नातु.नाती. नातवंडे असा मोठा परिवार आहे.दिलीप नेहे.नानासाहेब नेहे.यांच्या मातोश्री होत. 
त्यांच्यावर समनापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक. राजकीय.सांस्कृतिक. आध्यात्मिक.क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments