पारगाव सुद्रिक येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.कै अजित दादा पवार यांना पारगाव सुद्रिक ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्णश्रद्धांजली.



अहिल्यानगर  प्रतिनिधी 
 अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका येथील. ग्रामस्थ वतीने ग्रामस्थ वतीने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. राष्ट्रीय अध्यक्ष व. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. कै. अजित दादा पवार यांना पारगाव सुद्रिक ग्रामस्थांच्या वतीने. भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी. पारगाव सुद्रिक येथे. कडकडीत बंद पाडून बाजार व्यापार दुकाने बंद करून. स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. यावेळी. सामाजिक कार्यकर्ते. आणि युवा कार्यकर्त्यांनी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते. अजित दादा पवार यांच्या. निधनाने महाराष्ट्र ओळखा झाला आहे. आणि आणि कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून. आपण. अभ्यासू कर्तव्यान कर्तव्यनिष्ठ. निर्भीडपणे घडविण्याचे कार्य त्यांनी कार्य केले आहे.
 श्रीगोंदा तालुक्यासाठी. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा. कुकडी चॅनल आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. यावेळी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला होता.
 माजी आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली. अजितदादा पवार यांनी सुद्धा. कुकडी कॅनल आणण्यासाठी फार मोठे योगदान होते. निर्भीडपणे. संसद भवन मध्ये. प्रश्न माझा. सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी फार मोठा त्यांना संघर्ष करावा लागला.
 अजित दादा पवार यांच्या जाण्याने. आपला महाराष्ट्र पोरका झाला आहे. महाराष्ट्र या विकासाला महाराष्ट्राचा विकास संपला आहे.
 अजित दादा पवार यांनी. महाराष्ट्र लाडकी बहीण. योजना राबवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा. आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करण्यासाठी अजित दादा पवार आणि. अनेक प्रयत्न केले. त्यांची ही इच्छा अशीच राहून गेले. अशी खंत येथील कार्यकर्त्यांनी केली आहे.
 महाराष्ट्र राज्यामध्ये आपण अनेक महान नेत्यांना मुकलो. यावेळी. प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे. विलासराव देशमुख आर आर आबा पाटील. महाराष्ट्रातील विसरला नाही तोच. आपला महाराष्ट्र वर. फार मोठा डोंगर कोसळला आहे तो म्हणजे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या झाल्याने फार मोठी अणु झाले आहे. ती कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असेल. काय आपल्या स्मरणात राहील अशी घटना.
 घडली आहे. अजित दादा पवार 2017 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. जनतेच्या प्रतिक्रियेतून संबोधले जात होते. पण मी एकीकडे कोणाचे काही चालत नाही. श्रीमंतापर्यंत मरण अटळ आहे.
 अजित दादा पवार यांचा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विकासासाठी. फार मोठा सिंहाचा वाटा होता
 पण पुढे कोणाचे काही चालत नाही. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याची ओळख कळत नाही. आणि तो आपल्यातून निघून गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते हे खरे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तीन नंबर पक्ष महाराष्ट्र मध्ये होता. अजित दादा पवार यांचे निर्भीडपणे व्यक्तिमत्व आणि परखड विचाराचे. विचारायचे होते. ते एक चमचा दत्तू अभ्यासू विधानसभेमध्ये ओळखले जाऊ जात होते. त्यांनी अकरा वेळा संसद भवन मध्ये. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. सामान्य कार्यकर्ते व श्रीमंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपले कार्य करत होते. त्याने गरीब श्रीमंत भेदभाव केला नाही. ते आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे कार्य करत होते.
 आज महाराष्ट्र राज्य. निर्भीड. कुशल अभ्यासू नेतृत्वाला. मुकुल आहे असे शब्द पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे 
 दत्ता शेठ माऊली हिरवे. शहाजी हिरवे. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील. संजय मडके. बाळासाहेब जगताप तुळशीराम जगताप शिवाजीराव जगताप अशोकहोले. रशीद शेख शिवाजीराव नन्नवरे. घोरपडे साहेब. पारगाव सुद्रिक ग्रामस्थ यांनी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली मध्ये. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
 कडकडीत बंद ठेवून संपूर्ण व्यवहार बंद पाडून व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच माजी मंगेश घोडके यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच अतुल दानवे पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments