महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या निधनाने कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील.


अहिल्यानगर  प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अजित दादा पवार यांच्यानिधनाने. कधी न भरून येणारी पोकणी निर्माण झाली आहे.
 महाराष्ट्र राज्यचा एक राजकारणातील हिरा. आणि राजकारणामध्ये दबदबा असणारे अजित दादा पवार यांच्या निर्णाने आपण एका राजकारणातील. अभ्यासू नेतृत्वाला. आणि चाणक्य. नेतृत्वाला आज महाराष्ट्र पोरका झाला आहे.
 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार. यांनी महाराष्ट्र राज्याची. धुरा. सामान्य जनतेसाठी चांगल्या. आणि शेतकऱ्यांसाठी. अनेक शासकीय योजनेचे फायदे. महाराष्ट्र राज्यामध्ये. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या. कार्यकाळामध्ये. सर्वसामान्य जनतेसाठी. व महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीला. तसेच. महाराष्ट्र राज्यातील. ज्येष्ठ नागरिकांना. एसटी पास सवलत मोफत सुरू करण्यासाठी. प्रयत्न केले आणि ते त्यांनी यशस्वी करून. व. महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये. महिन्यात महिन्याला सुरू करण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा होता.
 महाराष्ट्राचे. उपमुख्यमंत्री. अजित दादा पवार यांच्या. निधनाने कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र एका. भावी मुख्यमंत्री. अजित दादा पवार. हे होते. पण. नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही. आज महाराष्ट्र राज्य. संपूर्ण शोककळा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार. हे एक. दमदार आणि. कुशल नेतृत्व. अभ्यासू नेतृत्व. त्यांनी अकरा वेळा. विधानसभेमध्ये. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता.
 अशा निर्भीड नेतृत्वाला. आपण मुकलो आहे. यांच्या विषयी कितीही बोलले तरी. कमीच आहे. त्यांच्यामध्ये. अनेक धाडसी निर्णय घेण्याची हिंमत होती. त्यांनी सामान्य पासून ते श्रीमंत पर्यंत कार्यकर्त्यांना. मोठ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा. तीन नंबर पक्ष म्हणून याकडे. सामान्य जनता पाहत होती.
 ज्यावेळेस ही बातमी. त्यावेळेस विश्व असेही बसत नव्हता. काळजामध्ये. धडकन धक्का बसल्यासारखा जाणवले आणि शांत बसण्याची मला जाणीव झाली.
 माझी आणि अजित दादा पवार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री. चार ते पाच वेळा. प्रचारादरम्यान. मुलाखत झाली. त्यावेळेस. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री. बबनराव पाचपुते. आणि अजित दादा पवार. भेट झाली होती.
 अजित दादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. नेहमी. श्रीगोंदा तालुक्याचे तालुक्यासाठी वरदान ठरणारी. कुकडी कॅनल करता. नेहमी. प्रश्न मांडण्यासाठी. विधानसभेमध्ये नेहमी आवाज उठवत असत. आजही आपल्याला.
 महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार. यांची फार मोठी. महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी. त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. आणि उपमुख्यमंत्री. अजित दादा पवार. त्रिमूर्ती. जोडी होती.
 त्या त्रिमूर्ती जोडीतील. माळी मध्ये एक हिरा गळून पडला. आता फक्त राहिल्या आठवणी. अजित दादा पवार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री. जाण्याने महाराष्ट्र राज्यामध्ये. फार मोठी. महाराष्ट्र राज्याची हानी झाली आहे.
 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार. खडक स्वभावाचे होते पण त्यांनी विरोध पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. विश्वासात घेऊन. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नेहमी निरोप पक्षामध्ये राहून सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये विकास कामे केली.
 अजित दादा पवार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री. यांनी. कधीही कार्यकर्त्यांमध्ये श्रीमंत गरिबीत भाऊ केला नाही. अशा आपण. महान कार्यकर्त्याला नेत्याला मुकलो आहोत.

Post a Comment

0 Comments