मनस्वी जाधव हीचे गायन स्पर्धेतील यश=

मनस्वी जाधव हीचे गायन स्पर्धेतील यश=

देवलाळीप्रवरा=प्रतिनिधी)


प्रा. ज्ञानेश्र्वर बनसोडे
    अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील डीपॉल इंग्लिश मिडीयम हाय स्कूल मधील इयत्ता 5 वित शिकणारी कू मनस्वी जाधव हिने विद्यालया मार्फत घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेमध्ये मनस्वी जाधव हिने उत्तम प्रकारे यश संपादन केले आहे.. या पुर्वी देखील मनस्वी जाधव हिने आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी विवीध शालेय उपक्रमात भाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत..
मनस्वी जाधव ही मुलगी अहिल्या नगर जिल्हा पोलिस क्राईम न्यूज चीफ ब्यूरो तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार व रयत शिक्षण संस्थेचे मा. प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांची मनस्वी हि नात असुन तिच्या या यश्याबद्दल तिचे कौतुक करण्यात येत असून भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहे.

Post a Comment

0 Comments