तनवी देठे हिच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमाच आयोजन.


(प्रतिनिधि. देवळाली प्रवरा)
 प्रा ज्ञानेश्वर बनसोडे
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल राहुरी कृषी विद्यापीठ चे शासकीय कर्मचारी श्री प्रविण बाळासाहेब देठे यांचे देवळाली प्रवरा चारी न 3 येथे श्री खंडोबा कृपेने जागरण गोंधळा चां कार्यक्रमाचे आयोजन केले.

 असून श्री प्रविण बाळासाहेब देठे यांची ज्येष्ठ
 सुकन्या व ज्येष्ठ पत्रकार तसेच रयत शिक्षण सौस्थेतील मा. प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांची नात कु. तनवी प्रविण देठे ही डीपॉल इंग्लिश मिडीयम राहुरी फॅक्टरी येथील इयत्ता 2 रीत शिकणारी चिमुरडी हीचा 8 वा वाढदिवस त्यांचें देवळाली प्रवरा चारी न 3 या निवास्थानी शनिवार दी.24/,1/2026 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता करण्याचें योजिले आहे. भोजन वेळ त्याचं दिवशी सायंकाळी 6.30 पासून ते आपले अगमनापर्यंत आहे.
सदर चे या दुग्ध शर्करा कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे नम्र आवाहन श्री प्रविण बाळासाहेब देठे व ज्येष्ठ पत्रकार मा. प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments