श्रीरामपूर शहरांमध्ये सोमवारी पहाटे अखेर बिबट्या पिंजऱ्यामध्ये जरी बंद.




 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील यांच्याकडून.

 अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर. जोपर्यंत नगरपालिका निवडणूक होती तोपर्यंत बिबट्याने दर्शन दिले नाही. नगरपालिका निवडणूक झाली की बिबट्याने. दहशत आणि दर्शन दिले.
 काल पहाटे. श्रीरामपूर शहरांमध्ये पाण्याच्या टाकीजवळ बिबट्या. पिंजऱ्यामध्ये जेरीबंदी झाला करण्यात आली. आणि येथील नागरिकांनी. श्वास सोडला आणि भीतीचे वातावरण कमी झाले.
 श्रीरामपूर शहरांमध्ये. बिबट्या पिंजऱ्या मध्ये. जेरी बंद होणे ही पहिली शिवाय आहे. यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची महिला भगिनींचे गर्दी झाली होती.
 हा बिबट्या. श्रीरामपूर शहरातील. आमदार हेमंत ओगले. यांच्या घरापासून जवळच. पाण्याची टाकी आहे. येथे पाणी पिण्यासाठी आला असता हा पिंजऱ्यात अडकला गेला आहे. यामुळे येथील नागरिकांची. विद्यार्थी विद्यार्थिनींची. महिला भगिनींचे भीती कमी झाली आहे.
 अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील यांनी वेळोवेळी बातमी देऊन. एक समाज जागृतीचे काम केले आहे.
 यासाठी. श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष करण ससाणे. आणि श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले. यांना भेटून व फोन द्वारे. या विषयावर चर्चा करून त्यांनी लक्ष वेधले होते.
 श्रीरामपूर तालुका वन विभाग अधिकारी. श्रीरामपूर शहर वन विभाग अधिकारी. अहिल्या नगर जिल्हा वन विभाग अधिकारी. यांचे येथील. ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी महिला भगिनी. आणि सामान्य नागरिकांनी. श्रीरामपूर शहरांमध्ये बिबट्याजेरीबंदी केल्याबद्दल. त्यांचे अभिनंदन होत आहे.
 अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते. भीमशक्ती शहराध्यक्ष अंबादास निकाळजे. आमचे मित्र गायकवाड साहेब. श्रीरामपूर शहर. नॉर्दन ब्रांच मोरगे वस्ती. यांनी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार पाटील यांच्याशी फोन द्वारा बोलताना ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments