कुसुमताई बगाडे यांचे निधन.

नंदकुमार बगाडे 

 अहिल्या नगर शहरातील. भिस्तबागेतील. कै श्रीमती. कुसुमबाई दत्तात्रय बगाडे.  ( वय८०) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाली.
 श्रीमती कुसुंदा दत्तात्रय बगाडे. या. नेहमी धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यात. सहभाग घेत होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी. क्षेत्र पंढरपूर. श्रीक्षेत्र पैठण. अशा पायी वाऱ्या केल्या. त्या मनमिळावू शांत स्वभावाच्या होत्या. सर्व धर्मीय समाजामध्ये मिळून मिसळून राहत होत्या. भ्रमण. पूर्ण केल्या होत्या.
 त्यांना लहान थोर. काकू या नावाने.
 त्यांच्या जाण्याने. कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. अशा शब्दात. अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील. आपल्या शब्दांमध्ये. भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
 त्यांच्या मागे. एक मुलगा दोन मुली. आणि बगाडे परिवार.
 अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी. नंदकुमार बगाडे पाटील नंदकुमार यांची त्या. चुलती होत्या.

Post a Comment

0 Comments