अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुक्यामधील. बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केली आहे.


नंदकुमार बगाडे 
अहिल्यानगर जिल्ह्यातील. तालुक्यामधील बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील
 अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या. श्रीरामपूर श्रीगोंदा संगमनेर अकोला. राहुरी पाथर्डी. पारनेर. शेवगाव नेवासा यासह. अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्याने दहशत निर्माण केले असून. यामुळे. येथील सामान्य नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी. यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून याकडे. कोणाचेही लक्ष नसून. सध्या या मध्ये. बिबट्यावर दिसत असताना सुद्धा. फक्त पेपरला बातमी येतात आणि त्याकडे. अहिल्यानगर जिल्ह्यातील वनाधिकारी आणि प्रत्येक तालुक्यातील वनाधिकारी मात्र डोळे झाकून बसले आहेत. प्रत्यक्षात बिबट्या सामान्य नागरिकांना दिसला आणि येथील सामान्य नागरिक बहीभित्त झाले. आहेत.
 याकडे गांभीर्य लक्ष देऊन आईला नगर जिल्हा वन अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात. किती फिफ्टी आहेत याचे संरक्षण करून. त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी येथील सामान्य नागरिकांनी विद्यार्थी विद्यार्थिनी केली आहे. ताजे उदाहरण मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील. डांगे कुटुंबातील एका सदस्याने. प्रत्यक्षात अडीच ते तीन फुटाच्या अंतराने बिबट्या दिसला आणि त्याच्याजवळ उडी मारून. निघून गेला. असा थरारक अनुभव डांगे कुटुंबातील. सदस्यांना. बिबट्यामुळे कितीतरी बळी गेले आहेत. शेळ्यांचा सुद्धा खातमा झाला आहे. यासाठी. प्रत्येक तालुक्यातील विधानसभा आमदारांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचा. अहिल्या नगर जिल्ह्यातील. सामान्य नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी केला आहे. यामुळे मुख्य प्राण्यांना सुद्धा बळी जावे लागते.
 यासाठी ठोस पावले उचलून. अहिल्या नगर जिल्हा वनाधिकारी. माननीय जिल्हाधिकारी साहेब. प्रत्येक तालुक्यातील. मीटिंग घेऊन. बिबट्याचे सर्वे करावा आणि त्याचा बंदोबस्त करावा. असा प्रश्न सामान्य नागरिकांनी केला आहे.
 यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित करून येतील आमदारांनी हा प्रश्न त्यांच्या. कडे लेखी स्वरूपात देऊन हा प्रश्न मार्गी. आणि ताबडतोब बिबट्यांचा बंदोबस्त करावा. प्रत्येक तालुक्यातील वनाधिकारी निमित्त घेऊन. अहिल्या नगर जिल्ह्यातील. वन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन. हा प्रश्न मार्गी लावावा.
 अहिल्या नगर जिल्हा. सह महाराष्ट्रात. बिबट्या वावरताना दिसत आहे. या प्रश्नाकडे महाराष्ट्र राज्य वन मंत्री. यांनी सुद्धा. लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. अशी मागणी आईला नगर जिल्ह्यातील. संपूर्ण नागरिक महिला विद्यार्थी विद्यार्थिनींनी केली आहे.
 यामुळे. बिबट्या वावरत असताना दहशत निर्माण होते आणि येथील नागरिक भयभीत होतात. विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी. आपला जीव धोक्यात घालून. शाळेत जावे लागते. रोज कुठे ना कुठे बिबट्या दहशत निर्माण करतो आणि येथील नागरिक भयभीत होतात वावरताना दिसत असतो.

Post a Comment

0 Comments