लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील
श्री.लक्ष्मण नामदेव चेचरे पा. यांच्या पत्नी संगीता लक्ष्मण चेचरे पा.( वय 45) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात. पती.दोन मुले . सार्थक चेचरे. समर्थ चेचरे. यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतीक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .
0 Comments