बंडुपंत चौगुले तर्फे घोगरगाव मारुती मंदिरास इन्व्हर्टर बॅटरी भेट

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-घोगरगाव येथे श्री हनुमान मंदिरास शेतकरी संघटनेचे बेलपिंपळगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बंडोपंत चौगुले यांचे तर्फे बॅटरी व इन्व्हर्टर भेट दिले आहे,
     ॲड अजित काळे यांचे नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे नेते व पिंपळगावचे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व जिल्हा परिषद गटाचे भावी उमेदवार बंडोपंत चौगुले यांनी हनुमान मंदिरास बॅटरी व इन्व्हर्टर भेट दिले आहे ,या भेटवस्तू दिल्याबद्दल घोगरगाव येथील ग्रामस्थ व भजनी मंडळांनी त्यांचे आभार मानले ,
       याप्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रा. कार्लस साठे सर बंडोपंत चौगुले ,भाऊसाहेब गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होते,
    यावेळी ज्ञानदेव पटारे, रोहिदास मरकड , भाऊसाहेब शिरसाट ,सुभाष पटारे, भाऊसाहेब पटारे ,जालिंदर पटारे, राजेंद्र पवार, राधाकिशन पटारे, प्रभाकर पटारे, गोविंद शिंदे ,कुंडलिक बहिरट, केशवराव बहिरट, भाऊसाहेब बहिरट ,निवृत्ती कांगूने ,संजय शिंदे, शिवाजी घोगरे, रमेश लोखंडे, बाळासाहेब घोगरे, अण्णासाहेब पटारे, पोपट पटारे,डीके मामा , धनंजय कनगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments