राजुरी वार्ताहर
राहाता तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी श्री विठ्ठलराव चांगदेव गोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, नाती, भाऊ, भाऊजई,पुतणे, पुतण्या,असा मोठा परिवार असून गणपत गोरे व बाबासाहेब गोरे यांचे ते वडील होते.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments