गोरखनाथ एकनाथराव पाटील आहेर यांचे निधन

लोहगाव ( वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोणी खु! येथील
कै. गोरखनाथ एकनाथराव आहेर पाटील
(पाटबंधारे विभाग – सेवानिवृत्त)(वय ६७ ) यांचे  दुःखद निधन झाले . त्यांच्यावर लोणी खु! येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
 दिनांक : ०२/०१/२०२६, शुक्रवार स्थळ : मुक्तिधाम, लोणी येथे पार पडणार आहेत.तरी सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतकांनी उपस्थित राहून कै. आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, ही नम्र विनंती.
शोकाकुल परिवार :श्रीमती प्रमिला विठ्ठल कळस्कर पाटील – बहिणश्री रवींद्र एकनाथराव आहेर पाटील – भाऊ श्रीमती नंदा गोरखनाथ आहेर पाटील – पत्नी
श्री प्रवीण गोरखनाथ आहेर पाटील – मुलगा
श्री सचिन गोरखनाथ आहेर पाटील – मुलगा
श्री आकाश रवींद्र अहिर पाटील – पुतणे
सौ. प्रमिला रवींद्र आहेर पाटील – भावजाई
सौ. भारती प्रवीण आहेर पाटील – सुनबाई
सौ. शुभांगी सचिन आहेर पाटील – सुनबाई
सौ. अर्चना आकाश आहेर पाटील – सुनबाई.

Post a Comment

0 Comments